खेळू देत मला रंगपंचमी तुझ्याशी
रंगून जाईन तुझ्या नेत्री रंग निशेचा होऊनी
रंगून जाईन तुझ्या ओठी रंग गुलाबी बनुनी
रंग घेऊन पाहाटेचे रंगवीन तुझी स्वप्ने
रंग होऊनि रक्तिमेचा रंगवीन तुझ्या गालाना
रंग होऊनि केशरी पुजीन जीवनी तुला
धरतो आस मनी नेहमीच आशी रंगपंचमी व्हावी.
झालोच मी जर कान्हा ...तुच माझी राधा व्हावी
ज्ञानोबाच्या, ना तुक्याच्या वंशाचा मी, ना गदिमा, बोरकर, खानोलकर, कुसुमाग्रजांच्या जातीतला मी, ना मी पुलं, शन्ना, वपू च्या पंथातला मी, ना मी गुरु, संदीप च्या जात्कुळातील मी, मग मी कोण? ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ह्या ब्लॉग च्या माध्यमातून लिखाण करणार आहे. सदर ब्लॉग हा, कॅपिटल मार्केट, आर्थ-शास्त्र , मानवी संबंध ह्याला समर्पित असेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार
मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी शोधीत होती , भरकटलेल्या वादळात मिळेल का मला एक हळवे बेट प्रश्नांच...
-
कदाचित हि कविता बर्याच जणांना आवडणार नाही, किंवा पटणार नाही. हे साधे सुधे द्वंद्व आहे जो प्रतेय्क जण अनुभवतो आहे. विचार हे प्रश्न स्वथाहाला...
-
मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी शोधीत होती , भरकटलेल्या वादळात मिळेल का मला एक हळवे बेट प्रश्नांच...
4 comments:
aaho aamchya saathi pan kahi tari lihaa....
regards
Vishal T.
aaho saaheb aamchya saati pan kahi tari lihaa...
hmm.....inspiration kon ahe?
wow... good composition.. really nice..
Post a Comment