चिंब चिंब भिजताना ....
ओले ओले चिंब कपडे, ओले चिंब मन होत होते
ओले होते स्वप्न सारे , ओल्या ओल्या पावसातले
ओल्या हातात माझ्या तुझा ओला हात होता
ओल्या हातावर नाव ओलेचिंब करून गेला होता
ओल्या तनुवर् ओघळलेला तो थेंबही ओला होता
ओल्या मिठीतून सुटलेला तो ओला क्षण होता
ओल्या होत्या आठवणीं , वेळच तशी ओली होती
ओला होता क्षण एक वेडा , ओल्या पावसातला
एक थेंब तुझ्यासाठी
02 July 2016
No comments:
Post a Comment