Saturday, September 17, 2016

नजरबंदी नव्हे

नजरबंदी नव्हे ती एक मुकी मैफिल होती ....
मोकळ्या शब्दांची ती अनोखी कैद होती
फुटतील कसे बापुडे,
अधरांचीच  तर ती कैफ होती

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...