आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय हो
थोडी मज्जा , थोडी सजा,
थोडे प्रेम, थोडा रुसवा
थोडे गोड, थोडे कडू ,
थोडा दुरावा , थोडा ओलावा
थोडी भांडणे , थोडी गोडी
थोड्या मागण्या, थोडी पूर्तता
थोडी रुखरुख , थोडी जवळीक ,
थोड्या चिंता, थोड्या कटकटी,
घेता दोन घोट थोडे थोडे , आठवते मज सारे
थोड्या थोड्या वेळानी थोडे थोडे आयुष्य घडे
एक थेंब तुझ्यासाठी
27 May 2016
No comments:
Post a Comment