आत्मा सुटतो कधी......
पिंजून फुलांना, ती एक एक पाकळी टाकते कशास?
उमजले तरी सारे, ती घेते नशिबाचा कौल कशास,
आरशात का कधी, तिने स्वतःला पहिले आहे?
लुटवून सारे काही, तिचे असें काय रहिले आहे
फसवून स्वतःला, होता येते का मोकळे कधी?
जाळून देहाला , ऐकले का आत्मा सुटतो कधी...
एक थेंब तुझ्यासाठी
२८ जुलै २०११
No comments:
Post a Comment