होलिका माझी प्रेमिका
टाकं जाळुनी अहं माझा , होऊनि होलिका
होवूदेत भसम्म , तुझ्या पायी मी पणा माझा
होऊनि पवित्र राख पायी तुझ्या पडायचे आहे
शिव शंभोच्या भाळी , मजला सजायचे आहे
सांग सये करशील का उपकार एवढा मजवरी
ह्या होळीला घे सामावून मजला तुझ्या अंतरी
एक थेंब तुझ्यासाठी
०३/१२/२०२५
No comments:
Post a Comment