येऊन जाकी रे आता, नयनी भरला डोह काठोकाठ
खडतर आहे संयमाची वाट अश्रूंची परीक्षा रोज रोज
अवंचित येत समोरी सख्या , घट्ट मी डोळे मिटावे
अश्रूंनी बांधलेले धरण मग एकाएकी फुटावे
खडतर आहे संयमाची वाट अश्रूंची परीक्षा रोज रोज
अवंचित येत समोरी सख्या , घट्ट मी डोळे मिटावे
अश्रूंनी बांधलेले धरण मग एकाएकी फुटावे
No comments:
Post a Comment